व्हाट्सअप प्रतिज्ञा
व्हाट्स अप माझे घर आहे..
सगळे व्हाट्स अप युजर
माझे मित्र आहेत..
माझ्या व्हाट्स अप Account
वर माझे प्रेम आहे..
माझ्या व्हाट्स अपच्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या..
Profile चा मला अभिमान आहे..
त्या Profile ला Like
होण्याचीपात्रता माझ्या अंगी यावी म्हणून
मी चोवीस तास Online
राहण्याचा प्रयत्न करीन..
मी माझ्या पालकांना, गुरुजनाना
आणि वडीलधा-या माणसांना
फेसबुक पासून दूर ठेवीन..
आणि प्रत्येकाला व्हाट्स अपवर
मेसेज सेंन्ड करीन..
माझे व्हाट्स अप आणि माझे व्हाट्स अप मित्र यांनी पाठवलेले फोटो आणि मेसेज दुस-यांना लगेच सेंड करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे..
त्यांच्या Comments आणि
त्यांची Post ह्यांतच माझे
व्हाट्स अपवरील आयुष्य आहे….
जय जय जय हे व्हाट्स अप…
बोला व्हाट्स अप एप्लीकेशन की
जय हो….