Shivaji Jayanti che hardik subecha

फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे तरी संभाजी राजे अजुन मराठ्यांच्या छातीत जिवंत आह मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाही l डोळे काढले तरी चालेल पण नजर कुणापुढे झुकणार नाही l जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही l हात कापले तरी चालेल पण हात कुणापुढे जोडणार