एक नंतर बाकरवडी घेऊन दाखवणार चितळे बंधू

वेळ: दुपारचे 12:59:59 स्थऴ: चितळे बंधू, डेक्कन, पुणे. दुकानाचे शटर खाली ओढले जात असते. शटर बंद होणार इतक्यात एक जण जोरात सरपटत आत शिरतो. तो चितळ्यांना म्हणतो “आज मी कोणत्याही पिरस्थीतीत एक नंतर बाकरवडी घेऊन दाखवणार..!” बाहेर सगळी गर्दी जमा होऊन बघत असते… १० मिनटे आत जोरदार आदळ-आपट चालू असल्याचा आवाज येत असतो… तेवढ्यात शटर

Whatsapp Latest Puneri Jokes Collection

पुणेरी एकदम तिखट…. पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ? पुणेरी : २० Number ची पकडा. पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी : १० – १० च्या २ पकडा.  पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस  कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन: अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,

Puneri jokes collection

**Puneri Bayko: Aaho, kaal Dr. sangat hote. maza B.P. wadhlay! pan B.P. mhanje kay ho.? Nawra: Aaga B.P mhanje “Bawlat Pana”..! One more for Puneri Mr. Punekar – shejarchya joshyakadun IODEX aan. Wife – samplay mhantat Mr.- kay kanjus lok aahet !! Shejardharma ahe ki nahi? Wife – jau de me gharatala IODEX Kadhte.. ROCKING