नवरा बराच वेळ”marriage certificate” पाहत असतो

नवरा बराच वेळ”marriage certificate” पाहत असतो. . बायको: काय हो..?? आपल्या लग्नाला २२ वर्ष झाली, आज तुम्ही ह्या marriage certificate सारखे टक लावून बघत आहात. आपल्या लग्नाची आठवण येत आहे का? . . नवरा: छे…ग.. “EXPIRY DATE” शोधतो

मधुचंद्राच्या रात्री

( मधुचंद्राच्या रात्री ) वधु : थांबा.!!!!……..अज्जिबात जवळ येऊ नका !…..मला स्पर्श सुद्धा करू नका! वर : पण का?……..काय झालं? वधु : मी आईला प्रॉमिस केलं आहे …….. लग्नानंतर हे सर्व बंद करेन म्हणून… कागदावर पेनानं मारलेल्या “सिग्नेचर” वरुन मनुष्याचे “नेचर” समजणे काहीसे कठीण! पण “सिग्नेचर”चे दोन पेग मारलेल्या मनुष्याचे “नेचर” समजणे त्यामानानं काहीसे सोपे!!