Marathi forwards: चहा…! की Daru…!!

मला हे comparison आवडले. चहा…!  की  Daru…!! चहा म्हणजे उत्साह.., Daru म्हणजे स्टाईल..! चहा म्हणजे मैत्री.., Daru म्हणजे प्रेम..!! चहा एकदम झटपट.., Daru अक्षरशः निवांत…! चहा म्हणजे झकास.., Daru म्हणजे वाह मस्त…!! चहा म्हणजे कथासंग्रह…, Daru म्हणजे कादंबरी…! चहा नेहमी मंद दुपार नंतर…, Daru एक धुंद संध्याकाळी…!! चहा चिंब भिजल्यावर…, Daru ढग दाटुन आल्यावर…! चहा

स्वैपाकघरातील महत्वाच्यी टीप्स

स्वैपाकघरातील महत्वाच्यी टीप्स १) फोडणी करताना त्यात व्हिस्कीचे चार थेंब टाकावेत फोडणी जळत नाही. २) कणीक भिजवताना तेलाबरोबर थोडी बिअर टाकावी. पोळ्या छान सोनेरी होतात. ३) आमटीमधे थोडा व्होडका टाकला तर आमटी ऊन्हाळ्यात खराब होत नाही. ४) कटाची आमटी करताना त्यात थोडी रेड वाईन टाकल्यास आमटी छान पातळसर होते. ५) कढी करताना त्यात थोडी ब्रँडी

भारतीय नवऱ्याचे १० अजामीनपात्र गुन्हे

भारतीय नवऱ्याचे १० अजामीनपात्र गुन्हे : १. बायकोचा वाढदिवस विसरणे २. मुलांचा वाढदिवस , परीक्षा इतकेच काय इयत्ता पण विसरणे . ३. अंघोळ करताना टॉवेल विसरणे व अंघोळ झाल्यावर टॉवेल इकडेतिकडे टाकणे. ४. Driving करताना इकडेतिकडे पाहणे. ५. सासुरवाडीत मोठ्या आवाजात बोलणे व हसणे . ६. Shopping करताना दुकानाबाहेर बसून राहणे. ७. TV वरील महत्वाच्या

Marathi jokes Collection

गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन… बॉयफ्रेण्ड : का? गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !! 😜😜😜😝😝😝 मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे. मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय. . . . . . . मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान

रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल

शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल? मकरंद अनासपुरे : सोपे आहे गुरुजी, रामाच्या उलटे करा काय झाले ”मारा….” आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे? ” पीटो….”’ आता पीटो च्या उलटे करा ”टोपी….” आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात? ”क्याप…..” आता क्याप च्या उलटे करा ”पक्या……” म्हणून रामा इज ईक्वल

आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही

एक तरूण पहिल्यांदा सासुरवाडी ला जातो. तिथे त्यांचे स्वागतही मस्त होते. पण दुपारी जेवणात त्याला न आवडणारी “मेथी”ची भाजी असते. पहिलाच दिवस, म्हणू बिचारा गुपचुप खातो… सासूबाई वरून कौतुकाने सांगतात… “आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही.”…!! रात्री पुन्हा जेवणात पाहतो तर काय… मेथीचे पिठले..!! एकदा पत्नीकडे पाहत… गपगुमान गिळतो. दुसर्‍या दिवशी दुपारी पुन्हा मेथीचे वरण…!!

facebook वर पटलेली प्रेयसी, प्रियकराला फ़ोन करते

facebook वर पटलेली प्रेयसी, प्रियकराला फ़ोन करते… प्रेयसी-काय करतोस? प्रियकर – हॅलो ,दाढी करतोय. प्रेयसी -मी जेव्हा फोन करते, तेव्हा तु दाढीच करत असतो. तु कीती वेळा दाढी करतोस दिवसातुन? प्रियकर – 30 ते 40 वेळा. प्रेयसी- वेडा आहेस का तु ? प्रियकर -नाही मी वेडा नाही…. मी न्हावी आहे.

Patil jokes: पाटील अमेरिकेला गेला

पाटील अमेरिकेला गेला तिथे एका बिल्डिंग ला आग लागली.. पाटील फायर ब्रिगेडला- तुम्ही माणसांना खाली टाका मी पकडतो.. आधी पाटीलने एक बाईला झेललं नंतर एका मुलाला नंतर एका माणसाला. नंतर एका नीग्रो ला वरतून फ़ेकलं.. पाटीलानी त्याला सोडून दिलं आणि ओरडला.. . . , , . . , . . अरे जे जळालेत त्यांना नका

एक दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले

एक दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले की तु इतक्या मेहनती मध बनवतेस आणि मानसं ते तुझ्यापासुन तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का? तेव्हा मधमाशी खुप सुंदर उत्तर देते……….. ती म्हणते मानसं फक्त मी बनवलेला मध घेउन जातात मध बनवण्याची कला नाही घेवु शकत……… या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण