गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन… बॉयफ्रेण्ड : का? गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !! 😜😜😜😝😝😝 मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे. मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय. . . . . . . मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान
रजनीकांत Marathi jokes collection
एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात. एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल? रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला. एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने