भारतीय नवऱ्याचे १० अजामीनपात्र गुन्हे : १. बायकोचा वाढदिवस विसरणे २. मुलांचा वाढदिवस , परीक्षा इतकेच काय इयत्ता पण विसरणे . ३. अंघोळ करताना टॉवेल विसरणे व अंघोळ झाल्यावर टॉवेल इकडेतिकडे टाकणे. ४. Driving करताना इकडेतिकडे पाहणे. ५. सासुरवाडीत मोठ्या आवाजात बोलणे व हसणे . ६. Shopping करताना दुकानाबाहेर बसून राहणे. ७. TV वरील महत्वाच्या
Marathi jokes Collection
गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन… बॉयफ्रेण्ड : का? गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !! 😜😜😜😝😝😝 मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे. मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय. . . . . . . मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान
आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही
एक तरूण पहिल्यांदा सासुरवाडी ला जातो. तिथे त्यांचे स्वागतही मस्त होते. पण दुपारी जेवणात त्याला न आवडणारी “मेथी”ची भाजी असते. पहिलाच दिवस, म्हणू बिचारा गुपचुप खातो… सासूबाई वरून कौतुकाने सांगतात… “आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही.”…!! रात्री पुन्हा जेवणात पाहतो तर काय… मेथीचे पिठले..!! एकदा पत्नीकडे पाहत… गपगुमान गिळतो. दुसर्या दिवशी दुपारी पुन्हा मेथीचे वरण…!!