Whatsapp Latest Puneri Jokes Collection

पुणेरी एकदम तिखट…. पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ? पुणेरी : २० Number ची पकडा. पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी : १० – १० च्या २ पकडा.  पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस  कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन: अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,