या दिवाळीत बाजारात आलेले. नवीन फटाके

या दिवाळीत बाजारात आलेले. नवीन फटाके… १) आण्णारीया : हा फटाका सुरुवातीला सुर्रर्र्र्र असा आवाज करत रोषणाई करतो. नंतर एकदम शांत. वाटते सगळा अंधार संपला आता.नंतर लक्षात येते अंधार तसाच कायम आहे २) केजरबाण :  अतिशय डेंजर फटाका.. काडी लावून लगेच लांब पळावे. काडी लागायच्या आधीच जोरदार आवाज करत आकाशात जातो. मोठ्ठा आवाज करतो. आणि