ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी

नक्की वाचा : ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी…..!!! ———————————————- स्पेशल : मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स : कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत. • पापलेट : —————- रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी