बाळाला जन्म दिल्यावर वडिलांसह प्रत्येकजण विचारतो

बाळाला जन्म दिल्यावर वडिलांसह प्रत्येकजण विचारतो ,”मुलगा की मुलगी?” फक्त आईच विचारते, “माझं बाळ कसं आहे?” तिला प्रश्न पडत नाही, “मुलगा की मुलगी?” म्हणून तर ती आई असते ..  परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी. घट्ट मिठी, हातात हात, खूप आठवणी.. खूप गप्पा.. मी सहजच विचारलं – “आई कशी आहे रे?” क्षणांत डोळे भरले