Collection of Marathi jokes

कावळा सरळ का उडतो? कारण तो विचार करतो की उगाचच… ‘का-वळा’? 😂 📼📼📼📼📼📼📼📼📼📼 जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी ———————— 📼📼📼📼📼📼📼📼📼📼 होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत…?? .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. कारण