Aai he devache aashirwad

जरूर वाचा। ‘मदर्स, हा वंदना जोशी यांचा लेख खाली देत आहे. “राहुल गृहपाठ झाला कां? चल आटप लवकर. शाळेला उशीर होतोय!” “हो आई! झाला गृहपाठ. ‘माझी आई’ या विषयावर बाईंनी नीबंध लिहून आणायला सांगीतला होता. माझी आई मला लवकर उठवते. गृहपाठ करुन घेते. अभ्यास शिकवते. मला गोष्ट सांगते. बर नसल तर दवाखान्यांत नेते.” “पुरे पुरे! चल बॅग भर