आपण ग्रुपमध्ये टाकलेला पोस्ट किती जणांनी वाचलेली आहे

अतिशय महत्त्वाची माहिती- आपण ग्रुपमध्ये टाकलेला पोस्ट किती जणांनी वाचलेली आहे हे आपण पाहू शकतो—— त्या साठी आपण पोस्ट केलेल्या मेसेज वर दाबून धरा. वरच्या पट्टीवर 🕧 असे चिन्ह् दिसेल त्यावर क्लिक करून सदर पोस्ट किती मित्रानी वाचलेली आहे हे पाहता येते. त्याचबरोबर किती जणापर्यंत माहिती पोहचलेली आहे हे सुद्धा कळते. चला तर मग पडताळून