कोकण म्हणजे लाल मातीतली वाट

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट, कोकण म्हणजे निसर्गाचा थाट! कोकण म्हणजे भरलेला पापलेट, कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट! कोकण म्हणजे बांगड्याचे तिखले, कोकण म्हणजे जीभेचे चोचले! कोकण म्हणजे अबोलीचं फुल, कोकण म्हणजे जीवाला भूल! कोकण म्हणजे देव रवळनाथ, कोकण म्हणजे देवापुढे जोडलेले हात! कोकण म्हणजे सारवलेलं अंगण, कोकण म्हणजे तुळशी वृंदावन! कोकण म्हणजे खाजा, कोकण