Marathi manus zindabad

Maharashtrians at Work :)😜😝😝😝 1. One with only one finger – EKBOTE 2. True Maharashtrian – KHARE 3. False Maharashtrian – KHOTE Some Special Maharashtrians 1. One who only takes – LELE 2. One with bulb factory – DIVEKAR 3. Maharashtrian Bill Gates – BAL PHATAK 4. One with weight of 100 tonnes – SOMAN

नवरा आणी बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत

नवरा आणी बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत…. यातील एक चाक बिघडले तर संसाराची गाडी चालु शकत नाही.. म्हणुन ,… . . . शहाणे लोक स्टेपनी   ठेवतात!

Best of Marathi Jokes

Best of Marathi jokes… Police catches 4 boys on bike.. Police: Riding triple seat is banned aur tum 4 baithe ho? Boy shocked, looks behind and says: Aayla…Pakya padla watata!!. ——————– 1manus dusryala- Udya me tula phone karto. Dusra manus- Ok, pan parva mala parat manus kar..! —————– To tila mhanala… Jina sirf mere liye!

गंपूचा पाय काळानिळा पडला

गंपूचा पाय काळानिळा पडला. डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल. ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला. … डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आह

Marathi Jokes Bumper Collection

भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ? हिंदुस्तान लिव्हर ———— —– रशियन डोअरकिपरचे नाव काय ? उभा का बस की ———— —– हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ? कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात ———— —– अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव कायअसेल ? वर्षा अ खेर ———— —– हत्ती पाण्यात