Maharashtra Election Exit Poll

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान पूर्ण होताच विविध एक्झिट पोल्सचे अंदाज बाहेर येऊ लागले आहे. एबीपी माझा-नेसल्सनं  दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतादानाच्या आधारे कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच पाठोपाठ आता सी वोटर-टाईम्स तसंच टुडे-चाणक्य आणि इतर संस्थाचेही एक्झिट पोल समोर आले आहेत.   एबीपी माझा- नेल्सन पोल : नेल्सनच्या आज दुपारी