असे आहेत महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ

असे आहेत महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल शुक्रवारी वाजले.  राज्यात १५ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात फटाके फुटणार आहेत. सत्तेत असलेल्या आघाडी सरकारला जनता पुन्हा एकदा संधी देणार की महायुतीच्या पारड्यात आपले दान टाकणार, हे महिन्याभरातच कळेल. महाराष्ट्रात एकूण २८८ मतदारसंघ असून त्यापैकी २९ मतदारसंघ अनुसूचित जाती आणि २५