तमाम विवाहित पुरुषांना दचकवणारा एकच प्रश्न असतो

तमाम विवाहित पुरुषांना दचकवणारा एकच प्रश्न असतो !! तो म्हणजे………. * * * * * * * * * “अहो….. ऐकलत का ?” ————————– हे ऐकले कि पुरुष क्रमाक्रमाने खालील क्रिया करतात १) सर्वप्रथम दचकतात २) काय चुकले का आठवू लागतात ३) रात्री काय बडबडलो का ? विचार करतात ४) बायकोच्या माहेरून कुणी आलंय का