Ek Hospital chi Horror Story

नक्की वाचा …स्वतःहून शेअर कराल 😀 . . “अहो डॉक्टर साहेब, या ICU रूमची वास्तू चुकलीये….  ” नाना खूप कासाविस होऊन डॉक्टरांना समजावत होते… यावर डॉक्टर हसले आणि बोलले,“अहो नाना, वय झालय आता तुमचे… जुने विचार सोडून द्या… हॉस्पिटलला कुठली आलीये वास्तू…..” यावर नाना बोलले, “अहो डॉक्टर साहेब, मी या हॉस्पिटलमध्ये येऊन ६महिने झाले… या