मी आजपर्यंत दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही

Pls read nd share- एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते. कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला “मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले… पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?” वडील कावळा म्हणाला “आजपर्यंतमी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट