सगळ्या बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा

मित्रांनो चला उठा. साबण, उटणे, लाऊन स्वच्छ स्नान करून नवीन कपडे घालून तयार रहा आजच्या दिवशी फक्त आराम. दुपारी खाउन झोपा काढत पडा.संध्याकाळी आधी मारुतीरायाचे दर्शन घ्या. मगच पुरणपोळीला तोंड लावा. ……सगळ्या बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा.