लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल

लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल… तसंच काहीसं एकदा झालं… चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते. तो रडत असतो इतक्यात एक देवी येते.. तो देवीला सगळी कहाणी सांगतो.. देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते.. देवी – हीच आहे का तुझी बायको? चम्प्या – हो हो हीच आहे.. देवी – खोटं बोललास