मंगळावर गेलेल्या यानाला तेथे एक पुणेरी हॉटेल दिसले, तेथील काही पाट्या

मंगळावर गेलेल्या यानाला तेथे एक पुणेरी हॉटेल दिसले, तेथील काही पाट्या मंगल उपहार गृह खडकमाळ आळी , मंगळवार पेठ. वेळ: सकाळी 9 ते 11, संध्याकाळी 5 ते 7 ग्राहकांसाठी सूचना:- 1. आपली याने स्वतःच्या जबाबदारीवर लावावीत . 2. कृपया पाणी मागु नये . 3. जादा ऑक्सीजन वाटीचा वेगळा आकार पडेल. 4. सकाळी 11 आणि संध्याकाळी