प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता “बायको”

प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता तुम्हां रसिक वाचकांसाठी………. (“चांदणझुला” मधून… ) “बायको” तिचं आपल्या आयुष्यात येणं, किती किती सुखद असतं.. या नात्याला श्वासांशिवाय, दुसरं कुठलंच नाव नसतं… एका सुंदर क्षणी आपल्या, घरामध्ये येते “ती”… तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला, भेट म्हणून देते “ती”… किती सहज बनवत जाते, ती प्रत्येकाशी नातं…. बघता बघता अनोळखी घर, तिचंच