कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर

“कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर ते पुसा!”  – महात्मा गांधी “पण लक्षात ठेवा ते पुसताना त्याचीच चड्डी वापरा!”  – बाळासाहेब ठाकरे “आणि मग ती त्यालाच घालायला लावा..” – राज ठाकरे.