Popular Political Marathi Banner quotes

१. आली लहर केला कहर…

२. होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..

३. चर्चा तर होणारच होवु दे खरच…

४. एकच फाइट वातावरण ताईट …

५. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत…

6. बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन…

७. मुलींचा दावा आहे …… भाऊ छावा आहे…

८. एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे

९. …. भाऊ तुमच्यासाठी काय पण…

१०. भाऊची डेरिंग कालपन ,आजपन, उद्यापन……

११. आला कंटाळा केला घोटाळा…

१२. अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.

१३. पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.

१४. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.. भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.

१५. असेल औकात.. तर भेट चौकात…