Patil jokes: पाटील अमेरिकेला गेला

पाटील अमेरिकेला गेला

तिथे एका बिल्डिंग ला आग
लागली..

पाटील फायर ब्रिगेडला-
तुम्ही माणसांना खाली टाका मी पकडतो..

आधी पाटीलने एक बाईला झेललं नंतर

एका मुलाला नंतर

एका माणसाला.

नंतर एका नीग्रो ला वरतून फ़ेकलं..

पाटीलानी
त्याला सोडून दिलं आणि ओरडला..
.
.
,
,
.
.
,
.
.
अरे जे जळालेत त्यांना नका फेकू…