वाह रे बाटली
जन्म झाल्यावर दुधाची…
शाळेत गेल्यावर पाण्याची…
कॉलेज मध्ये कोकची…
तरुणपणी बिअरची…
दुःखात दारुची…
लिव्हर खराब झाली की ग्लुकोजची…
ऑपरेशन वेळी रक्ताची…
मेल्यावर गंगाजलाची…
वाह रे बाट्ली…
माझे हे सगळे मित्र लय भारी……..
आमच्यात नसते
कधी थँक्स किंवा सॉरी……..
कीतीही भांडणे
झाली तरी टीकुन रहाते
आमची यारी………
अशी ही आम्हा मित्रांची एक
वेगळीच ” दुनियादारी”!