Marathi Poem: कॉलेज लाईफ म्हणजे

कॉलेज लाईफ म्हणजे ;
८ मित्र…२ बाईक्स….पण पेट्रोल
नाही…!!!

कॉलेज लाईफ म्हणजे ;
परीक्षेच्या आगोदर ची रात्र…

जिगरी मित्र….पण नोट्स
नाहीत…!!!

कॉलेज लाईफ म्हणजे ;
कॉलेज चं बॅक गेट…५ मित्र….पण एकच
सिगरेट…!!!

कॉलेज लाईफ म्हणजे ;
१ मुलगी….६
मित्र….आणि प्रत्येकाचं
सांगणं,
‘तुझी वहिनी आहे…’ !!

कॉलेज लाईफ म्हणजे ;
ते जिगरी मित्र….त्या गप्पा-गोष्टी….आणि आयुष्यभराच्या आठवणी…’!!!

हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून
सतावून
जीव
नकोसा करतात,
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात….

लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून ‘
आयटम सही है’
म्हणून
चिडवतात , लग्ना नंतर तीलाच
आदराने
‘ वहिनी ‘ अशी हाक मारतात .े
हे साले मित्र सगळे असेच असतात….

जेवताना एकमेकांच्या डब्यावर
सगळ्यांचीच
नजर असते,
खास पदार्थ
सर्वाना पुरेल ,याची मात्र
खात्री नसते.
पण…
एखाद्या दिवशी डबा नाही आणला,
तरी आपलेच ताट
इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात…

नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच –
बिस्किट & चहाची अशी ओर्डर सुटते,
बिल भरण्याची वेळ
आली कि सर्वांचीच
पांगा पांग
होते ,
मात्र
अचानक
कधी बाबाना admit करावे
लागते,
“आहोत आम्ही पाठीशी” म्हणत
advance
नकळत भरले
जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात…

अवचित
एखादाप्रसंग ओढावला तर, सख्खे
नातेवाईक
ही
पाठ
फिरवतात,
अशावेळी छळनारे हेच
मित्र
पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे
नाते
श्रेष्ठ
ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात |
चिडवून
सतावून जीव
नकोसा करतात |
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात…..

I  friends !!!