Marathi Jokes: Couple at a Beach

ती आणि तो. दोघेच. सूर्य मावळताना समुद्र
किनारी बसले होते. शांत एकदम.
समुद्राच्या लाटांचा तेवढा आवाज येत होता. बराच
वेळ असा गेला. मग शेवटी न राहवून तिने
त्याला विचारलेच. “का रे, एवढा शांत का??
काही बोलत का नाहीस?” त्याने काही क्षण
तिच्या डोळ्यात पाहिले आणि शांत पणे
किनार्यावरच्या वाळूत लिहिले…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
“तोंडात mawa आहे”