Marathi Happy Dushera message

दसरा….या दिवशी म्हणे सोन
ं वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही..
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच.. सदैव असेच राहा.. या शुभेच्छा…
विजयादशमी अर्थात दसर्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!