facebook वर पटलेली प्रेयसी, प्रियकराला फ़ोन करते

facebook वर पटलेली प्रेयसी, प्रियकराला फ़ोन करते…

प्रेयसी-काय करतोस?

प्रियकर – हॅलो ,दाढी करतोय.

प्रेयसी -मी जेव्हा फोन करते,
तेव्हा तु दाढीच करत असतो.
तु कीती वेळा दाढी करतोस दिवसातुन?

प्रियकर – 30 ते 40 वेळा.

प्रेयसी- वेडा आहेस का तु ?

प्रियकर -नाही मी वेडा नाही….
मी न्हावी आहे.