Collection of Marathi jokes

कावळा
सरळ
का
उडतो?

कारण
तो
विचार
करतो
की
उगाचच…
‘का-वळा’?
😂

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
————————

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत…??
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..

कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना… 😜😄😄😄

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ? 

हिंदुस्तान लिव्हर
😎😎😎😎

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

रशियन डोअरकिपरचे नाव काय?
.

.

उभा का बस की
😂😂😂😂😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
.
.
.

कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 😁😂😜😎😎:)

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल?
.
.
.
.
वर्षा अ खेर
😜😜😜😁😁😁😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
.
.
.

ओला होईल
😎😜😜😂😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?

माऊ ली
—–

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

त्याच्या मोठ्या  बहिणीचे नाव काय ?

थोर ली
—–
📼📼📼📼📼📼📼📼📼📼

लहान बहिणीचे नाव काय ?

धाक ली

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

😁😁😁😁😁😁😁😜

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके  पडतात ती वेळ कुठली  असते ?

.
,
.
घड्याळ दुरुस्त करण्याची ! ✋✋✋😅😅😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
.

.

कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
😅😌:oops:😅😒;)

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका” का म्हणतात???

कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने “सोन्या” म्हणायचे… 😂😂😂😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼📼

🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल☕
.
.
.
.
.
.
.
.
.
हसायच नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आम टी🍵

नया है वह ……🐭🐭🐭🐭🐭🐭🐭