Archives for;

Marathi Forwards

रजनीकांत Marathi jokes collection

एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात. एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल? रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला. एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने […] Continue reading →

५०% मुली मूर्ख असतात..

एकदा वर्तमानपत् रात बातमी छापून आली.. ५०% मुली मूर्ख असतात.. ही बातमी ऐकून मुली भडकल्या.. त्यांनी त्या वर्तमानपत्राच्याकार्यालया वर मोर्चा काढला.. … . दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून आली.. ५०% मुली मूर्ख नसतात.. तेव्हा कुठे मुली शांत झाल्या….. Continue reading →

पाचवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले लव्ह लेटर

पाचवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले लव्ह लेटर…. प्रिय……………… अंजु लव्ह लेटर पाठवण्यास कारण की, मला तु खुप आवडतेस… तु पण माझ्याकडे सारखी बघत असतेस… म्हणुन मला वाटतंय, मी पण तुला आवडतो… मी जर तुला आवडत असेन तर, मला गणिताच्या पेपरला मदत कर… तु डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ, तुझ्या मागे मंदाकिनी बसते ना… ती […] Continue reading →

मला खुप तहान लागली

प्रवाशी: बाळा मला खुप तहान लागली आहे तर तु मला पानी पाजतोस?? . मुलगा: पानी तर नाही आहे पण लस्सी आहे चालेल का . प्रवाशी खुश होवून: हो हो चालेल की . मुलगा लस्सी घेवून येतो आणि प्रवाशी पाच तांबे लस्सी पिल्या नंतर मुलाला विचार तो बाळा तुम्हच्या घरात कोणी लस्सी पित नाही का?? . […] Continue reading →

Indians Interview in America

Interview in America Manager-So where r u from? Candidate-Sir, from India Manager-Arey wah bhai, india mein kahaan se ho? Candidate-Maharashtra, Sir Manager-Baap re..kuthla re tu? Candidate- नाशिक Manager-Aaichi gho, adhi saangaycha na yedya…GAI CHAP &CHUNA de adhi Continue reading →