Archives for;

Marathi Forwards

नवरा आणी बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत

नवरा आणी बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत…. यातील एक चाक बिघडले तर संसाराची गाडी चालु शकत नाही.. म्हणुन ,… . . . शहाणे लोक स्टेपनी   ठेवतात! Continue reading →

तू मजनू आहेस ना

हसून हसून पोट दुखवणारा जोक सादर करित आहे.. मजनू एका झाडामागे बसलेला असतो…. लैला : तू मजनू आहेस ना……….. मजनू : हो……….. आणि मजनू उठून अजून लांब झाडामागे जाऊन बसतो……… लैला : परत तू मजनू आहेस ना……….. मजन: हो मी मजनूच आहे……………. आणि मजनू परत  उठून अजून लांब झाडाझुडपात जाऊन बसतो…… लैला : अये….तू नक्की […] Continue reading →

असा कोणता “तारा” आहे जो…….. जमिनीवर रहातो आणि काही दिवसात… आकाशात जातो

असा कोणता “तारा” आहे जो…….. जमिनीवर रहातो आणि काही दिवसात… आकाशात जातो…??? . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . म्हातारा… हाssssहाssssहाssssहाssss Continue reading →

तुम्ही काय वाचताय आजोबा

एकदा एक वृद्ध बागेत बाकड्यावर काहीतरी वाचत बसलेले असतात मुलगा : ” तुम्ही काय वाचताय आजोबा? ” वृद्ध : ” मी इतिहासाचे पुस्तक वाचतो आहे बेटा “…… मुलगा : “पण हे तर चावट पुस्तक आहे ” वृद्ध : ” पण माझ्यासाठी तो इतिहासाच आहे “ Continue reading →

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे ” विधानसभेसारख ” वाटत

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे ” विधानसभेसारख ” वाटत आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध ” आमदार ” झाल्यासारखा वाटत.. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की ” मुख्यमंत्री ” झाल्यासारखा वाटत.. आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग “” आदर्श घोटाळl “” केल्यासारख वाटत !! Continue reading →

“नारी” म्हणजे काय?

1. प्रश्न :- “नारी” म्हणजे काय? उत्तर :- “शक्ती”. प्रश्न :- मग पुरूष म्हणजे? उत्तर :- “सहनशक्ती”..!! ////////////////////////// 2. प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे? उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते. ///////////://///////// 3. प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत […] Continue reading →