Archives for;

Marathi Politician Jokes

व्हाॅट्सअप पर मेसेज टाकनेवाले लोगोंको एक विशेष सुचना

व्हाॅट्सअप पर मेसेज टाकनेवाले लोगोंको   एक विशेष सुचना. आजकल कुछ लोग आदरणीय कविजी पर मेसेज टाक कर उन्हकी आब्रू घालव रहे है .  ये बात मेरेकु जरा भी अच्छी नही लगती. कविजी ये मेसेज चुपचाप देख रहे है इसका मतलब ये नही है कि कविजी भित्रे है. आगेसे कोईभी कविजी पर मेसेज टाकेगा उसको थंडी […] Continue reading →

कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर

“कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर ते पुसा!”  – महात्मा गांधी “पण लक्षात ठेवा ते पुसताना त्याचीच चड्डी वापरा!”  – बाळासाहेब ठाकरे “आणि मग ती त्यालाच घालायला लावा..” – राज ठाकरे. Continue reading →

Popular Political Marathi Banner quotes

१. आली लहर केला कहर… २. होवुदे तोटा भाऊ आहे मोठा.. ३. चर्चा तर होणारच होवु दे खरच… ४. एकच फाइट वातावरण ताईट … ५. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत… 6. बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन… ७. मुलींचा दावा आहे …… भाऊ छावा आहे… ८. एक घाव शंभर टुकड़े अर्धे […] Continue reading →