Archives for 

Marathi Poems and Songs

Aai he devache aashirwad

 जरूर वाचा। ‘मदर्स, हा वंदना जोशी यांचा लेख खाली देत आहे. “राहुल गृहपाठ झाला कां? चल आटप लवकर. शाळेला उशीर होतोय!” “हो आई! झाला गृहपाठ. ‘माझी आई’ या विषयावर बाईंनी नीबंध लिहून आणायला सांगीतला होता. माझी आई मला लवकर उठवते. गृहपाठ करुन घेते. अभ्यास शिकवते. मला गोष्ट सांगते. बर नसल तर दवाखान्यांत नेते.” “पुरे पुरे! चल बॅग भर […] Continue reading →

मला सांगा “कविता” कशी वाटली..

 कॉलेज जीवनात माझी एक “मनीषा ” होती, “संगीता ” वर प्रेम करावं ! तशी “भावना “ही माझ्या मनात होती ! “प्रेरणा ” तर रोजच भेटायची! माझी “साधना “तर पक्की होती! पण “आशा ” जवळ असताना ही, माझ्या पदरात “आकांक्षा “पडली ! माझी “अपेक्षा “अपेक्षाच राहीली ! आणी माझ्या जवळ आता फक्त “कल्पना “राहीली ! तर […] Continue reading →

देवाची कैफीयत marathi poem

 देवाची कैफीयत.. ताेच ताेच नारळ तिच तिच केळी.. दाखवाना कधीतरी मलाही स्टृाॅबेरी  ॥ तेच तेच भजन तिच तिच आरती.. ऐकवाना कधीतरी सिलाेन विविध भारती ॥ साेडारे मलाही थाेडा वेळ माेकळा.. खाऊद्याना मलाही मस्त गुजराती ढाेकळा ॥ ऐवढ्या माेठ्या गाभाय्रात कुबट तेलकट वास.. गुदमरताे रे माझाही सारखा इथं श्वास ॥ चांदी साेन्यानं मढवलं तेंव्हाच हाेताे घाबरलाे.. […] Continue reading →

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या मित्र परिवरावर करतो

 स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या मित्र परिवरावर करतो….. कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहित नाही परंतु जिवाला जिव देणारे असे मित्र माझ्या आयुष्यात आहे… लोक रूप पाहतात, आम्ही ह्रदय पाहतो… फरक एवडाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्ये, जग पाहतो………. Continue reading →

या आईला काही कळतच नाही

 ‘ या आईला काही कळतच नाही…’ या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही या आईला ना काही कळतच नाही दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही.. बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही सारखी सारखी घड्याळ बघते.. […] Continue reading →

प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता “बायको”

 प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता तुम्हां रसिक वाचकांसाठी………. (“चांदणझुला” मधून… ) “बायको” तिचं आपल्या आयुष्यात येणं, किती किती सुखद असतं.. या नात्याला श्वासांशिवाय, दुसरं कुठलंच नाव नसतं… एका सुंदर क्षणी आपल्या, घरामध्ये येते “ती”… तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला, भेट म्हणून देते “ती”… किती सहज बनवत जाते, ती प्रत्येकाशी नातं…. बघता बघता अनोळखी घर, तिचंच […] Continue reading →

Marathi sher khaas tumachyaa saathi

 Marathi sher khaas tumachyaasaathi Haataavar basali maashi ti mi jhatakali.. Wa..wa..wa.. Arrey aadhi poorna aikun tar ghyaa Haataavar basali maashi ti mi jhatakali ———————————————————- Arre parat aali maashi, Aataa Maazi Satakali.!!!  Continue reading →

Marathi Poem: आईपण सरता सरत नाही

 आईपण सरता सरत नाही….. बाळाच्या पहिल्या श्वासाबरोबर, जन्म घेते एक आई. बाळ काही कायम बाळ रहात नाही, पण, आई मात्र आयुष्यभर असते फक्त आई. मायेची नाळ काही आयुष्यभर तुटत नाही. आईपण सरता सरत नाही….. आता बाळचं असतं तिचे विश्व, त्याचे हसणे, त्याचे रडणे, त्याची भूक, त्याची झोप, त्याची शिशी आणि त्याची शूशू, याशिवाय तिला काहीच […] Continue reading →

पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या

 पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या …… थोडा बियरचा गंध घ्या थोडा चकन्याचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या.. आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या…… ….. बघा बियर बार उसळतोय वारा दारु घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या.. आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या……. …… सर्दी पडसे रोजचेच.. त्याला औषध तेच तेच.. प्यायचेच आहेत नंतर काढे , आधी अमृत पिऊन […] Continue reading →