Archives for;

Marathi Navra Baiko Jokes

भारतीय नवऱ्याचे १० अजामीनपात्र गुन्हे

भारतीय नवऱ्याचे १० अजामीनपात्र गुन्हे : १. बायकोचा वाढदिवस विसरणे २. मुलांचा वाढदिवस , परीक्षा इतकेच काय इयत्ता पण विसरणे . ३. अंघोळ करताना टॉवेल विसरणे व अंघोळ झाल्यावर टॉवेल इकडेतिकडे टाकणे. ४. Driving करताना इकडेतिकडे पाहणे. ५. सासुरवाडीत मोठ्या आवाजात बोलणे व हसणे . ६. Shopping करताना दुकानाबाहेर बसून राहणे. ७. TV वरील महत्वाच्या […] Continue reading →

तमाम विवाहित पुरुषांना दचकवणारा एकच प्रश्न असतो

तमाम विवाहित पुरुषांना दचकवणारा एकच प्रश्न असतो !! तो म्हणजे………. * * * * * * * * * “अहो….. ऐकलत का ?” ————————– हे ऐकले कि पुरुष क्रमाक्रमाने खालील क्रिया करतात १) सर्वप्रथम दचकतात २) काय चुकले का आठवू लागतात ३) रात्री काय बडबडलो का ? विचार करतात ४) बायकोच्या माहेरून कुणी आलंय का […] Continue reading →

नवरा बराच वेळ”marriage certificate” पाहत असतो

नवरा बराच वेळ”marriage certificate” पाहत असतो. . बायको: काय हो..?? आपल्या लग्नाला २२ वर्ष झाली, आज तुम्ही ह्या marriage certificate सारखे टक लावून बघत आहात. आपल्या लग्नाची आठवण येत आहे का? . . नवरा: छे…ग.. “EXPIRY DATE” शोधतो Continue reading →

सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली

सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली कि, कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं आणि ती मुलाकडे पाहुन हसली कि त्याला बिनविरोध आमदार झाल्यासारखं वाटतं, एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं आणि लग्नाला एक वर्ष झालं कि मग आदर्श घोटाळा केल्यासारखं वाटतं. Continue reading →

मधुचंद्राच्या रात्री

( मधुचंद्राच्या रात्री ) वधु : थांबा.!!!!……..अज्जिबात जवळ येऊ नका !…..मला स्पर्श सुद्धा करू नका! वर : पण का?……..काय झालं? वधु : मी आईला प्रॉमिस केलं आहे …….. लग्नानंतर हे सर्व बंद करेन म्हणून… कागदावर पेनानं मारलेल्या “सिग्नेचर” वरुन मनुष्याचे “नेचर” समजणे काहीसे कठीण! पण “सिग्नेचर”चे दोन पेग मारलेल्या मनुष्याचे “नेचर” समजणे त्यामानानं काहीसे सोपे!! Continue reading →