जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने

जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे, तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा… नियम अटी पुढील प्रमाणे…. @नियम@ 1-मित्रमंडळी मधे असल्यावर 10 वेळा फोन करु नये . 2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप न करणे. 3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट न करणे. 4-महिन्यातुन तुळशीबाग एकदाच 5- पाणीपुरी माला याच भैया कडुन खाईची आहे

Marathi Boys Proposal

मुलगा: I LOVE YOU मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते . मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो. मुलगी विचारते काय झाल रे??? मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो……… मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO

Chote Bacche ki Prem Kahani

Chote Bacche ki Prem Kahani forwards on WhatsApp, love story of a small kid, WhatsApp messages and jokes, WhatsApp jokes and forwards, WhatsApp messages and forwards, WhatsApp Marathi jokes