26/11 Shaheed ko Salaam

image

26/11 Shaheed ko Salaam

ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो क़ुरबानी…

२६/११/२००८ मुंबईत झालेल्‍या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे, मेजर उन्नीकृष्णन यांच्यासह हल्ल्यात शहीद झालेले पोलिस यांना भावपुर्ण श्रद्धांजली.