100 रुपयांमधे 100 पक्षी घेऊन दाखवा

1रुपयांत 20 चिमण्या
1 रुपयांत 1कावळा
5 रुपयांत 1पोपट
100 रुपयांमधे 100 पक्षी घेऊन दाखवा
परंतु तिन्ही प्रकारचे पक्षी घ्यावे लागतील आणी Total बरोबर 100 रुपये आणी 100 पक्षी अशीच आली पाहीजे….

बघुया ग्रुप मधील कोण किती हुशार आहेत . . . . .