५०% मुली मूर्ख असतात..

एकदा वर्तमानपत् रात
बातमी छापून आली..
५०% मुली मूर्ख असतात..
ही बातमी ऐकून मुली भडकल्या.. त्यांनी त्या
वर्तमानपत्राच्याकार्यालया
वर मोर्चा काढला..
… .
दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात
बातमी छापून आली..
५०% मुली मूर्ख नसतात..
तेव्हा कुठे मुली शांत झाल्या…..