स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या मित्र परिवरावर करतो

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या मित्र
परिवरावर करतो…..
कारण स्वर्ग आहे की नाही हे
कोणाला माहित नाही परंतु
जिवाला जिव देणारे असे मित्र
माझ्या आयुष्यात आहे…
लोक रूप पाहतात,
आम्ही ह्रदय पाहतो…
फरक एवडाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात,
पण आम्ही मित्रांमध्ये,
जग पाहतो……….