सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली

सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली कि,
कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं
आणि ती मुलाकडे पाहुन हसली कि त्याला बिनविरोध
आमदार झाल्यासारखं वाटतं,
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं आणि लग्नाला एक वर्ष झालं कि मग आदर्श घोटाळा केल्यासारखं वाटतं.