वर्हाडी (विदर्भ) स्पेशल

वर्हाडी (विदर्भ) स्पेशल   

———————————————-

येका मानसाले गनपती परसन्न झाला,

गनपती नं थ्या मानसाले इचारलं

“का पायजे रे भाउ तुले..?”

थ्यो मानुस म्हनला का “देवा मले न्यानो पायजेन….”

गनपती म्हनला “अबे भैताडा,
म्या उंदरा वरुन फिरतो,
माहा बाप नंदि वरुन फिरते,
माही माय वाघा वरुन फिरते,
माहा भाउ मोरा वरुन फिरते,
अन् तुले वाटते का बे म्या तुले न्यानो दीन..?..”

जोक इथं संपत नाही….

त्यावर  नागपुरी लय भारी बोलला,

“मंग मी ईंचू वर बी फीराले तयार हावो
मले एक स्कार्पिओ दे……