रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल

शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह
कराल?
मकरंद अनासपुरे : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा काय झाले
”मारा….”
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
” पीटो….”’
आता पीटो च्या उलटे करा
”टोपी….”
आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?
”क्याप…..”
आता क्याप च्या उलटे करा
”पक्या……”
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले….!
मास्तर बेशुद्ध !