माणसे” प्रेम करण्यासाठी असतात

“माणसे” प्रेम करण्यासाठी असतात…..
आणि “पैसा” वापरण्यासाठी असतो…….
पण
हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे कीं,
“पैशावर” प्रेम केले जात आहे….
आणि “माणसे” वापरली जात आहेत……..!!!

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली – जे आवडते ते
              मिळवायला शिका.
दुसरी –   जे मिळवले आहे तेच
              आवडून घ्यायला शिका.

नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका……
असे करून स्वतःची किंमत कमी होते.
एक नेहमी लक्षात असू ध्या,
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत………….

चांगले हृदय आणि चांगला स्वभाव
दोन्ही आवश्यक आहेत…

चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जीवनभर टिकून राहतात…