मला खुप तहान लागली

प्रवाशी: बाळा मला खुप तहान लागली आहे तर तु
मला पानी पाजतोस??
.
मुलगा: पानी तर नाही आहे पण लस्सी आहे चालेल
का
.
प्रवाशी खुश होवून: हो हो चालेल की
.
मुलगा लस्सी घेवून येतो आणि प्रवाशी पाच तांबे
लस्सी पिल्या नंतर मुलाला विचार तो
बाळा तुम्हच्या घरात कोणी लस्सी पित नाही का??
.
मुलगा: पितो तर सगळेच पण आज लस्सी मध्ये
उंदीर पडून मेला होता
.
प्रवाशी संतापून हाथा मधला तांब्या जोरात
जमीनी वर फेकून मारतो
.
मुलगा रडत रडत:
मम्मी ह्या काकांनी आपला तांब्या तोडला……..
आता आपण हागायला काय घेवून जायच 

xxxxxxxxxxx

थंडीच्या दिवसात
अख्खी रात्र एकच
विचार करण्यात
जाते की…
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
साली, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..??