भिमाकाकू सिनेमा हॉल मधे पेप्सीची बाटली घेवुन गेल्या होत्या

भिमाकाकू सिनेमा हॉल मधे पेप्सीची बाटली घेवुन गेल्या होत्या,
थोड्या थोड्या
वेळाने घोट घेत होत्या,आवाज येत होता, त्यामुळे
शेजारी बसलेल्या माणसाला राग
आला. त्याने बाटली हिसकावून घेतली आणि एका घोटात
सगळी बाटली संपवली
माणूस : अस पितात कोल्डड्रिंक ..
भिमाकाकू : अरे बाळा पण मी कोल्डड्रिंक पीत नव्हते, पान खाऊन
त्या बाटलीमधे
थुंकत होते.